Wednesday, August 20, 2025 03:52:10 PM
आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय.
Apeksha Bhandare
2025-06-06 11:23:27
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक दिवशी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडाच्या दौऱ्यावर असून, ते शिवसमाधीला नमन करणार आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-12 09:40:44
नाताळच्या सुट्टीत किल्ले रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे.
2024-12-25 19:54:59
खासदार संभाजी राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात आज रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची आढावा बैठक झाली.
Manasi Deshmukh
2024-12-09 20:43:22
दिन
घन्टा
मिनेट